पी एम किसान चा आठवा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला लवकर चेक करा

 PM Kisan: शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्ताची बातमी! या दिवशी सर्वाना मिळतील २००० रुपये

पीएम किसान सम्मान निधि योजना सन दोन हजार सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आजच देण्यात आले आहेत परंतु जे आता एम किसान चे स्टेटस चेक करण्यासाठी जात आहेत त्यांना वेबसाईट आता लोड वर आली आहे आणि वेब साईटचे सर्व्हर डाऊन झालेला आहे त्यामुळे त्यांचे स्टेटस दिसण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला व्यवस्थित माहिती दोन दिवसानंतर मिळू शकते .

वेबसाइटचे सर्वर डाऊन झाले आहे


1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने