चीनचे Long March 5B Rocket हिंदी महासागरात कोसळले: बरेच पार्ट्स गेले वातावरणात जळून ! China Rocket news

 

China's Long March rocket | (Photo Credits: Twitter)

चीनचे (China) सर्वात मोठ्या रॉकेट Long March 5B 8 मे रोजी पृथ्वीवर धडकणार होते.ते पृथ्वी वरकुठे आणि कधी येऊन पडेल हे देखील सांगता येत नव्हते आता मात्र , चिंता नाही कारण काही वेळापूर्वीच हे रॉकेट हिंदी महासागरात कोसळले. या रॉकेटचे बहुतांश अवशेष पृथ्वीच्या कक्षेत  प्रवेश करताच नष्ट झाले, अशी माहिती Reuters ने दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने