Haj Yatra 2021 Registration : हज यात्रा 2021 नोंदणी सुरु

ज्या लोकांना हज यात्रेसाठी यायचे आहे त्यांना ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करता येणार आहे.

Haj Yatra 2021 Registration : हज यात्रा 2021 नोंदणी सुरु ,इथे करा हज यात्रा नोंदणी

Haj Yatra 2021 :

हज ही मुस्लीम लोकांची यात्रा आहे. ही यात्रा अल-हिज्जाह्‌ या महिन्यामध्ये सौदी अरेबिया या देशातील मक्का या पवित्र शहरी भरते. शक्य असल्यास प्रत्येक मुसलमानाने आयुष्यातून एकदा तरी ही यात्रा करावी असा कुरानमध्ये आदेश आहे.ही एक पवित्र यात्रा आहे.

 

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सौदी अरब सरकारने हज यंत्रे साठी परवानगी दिलेली आहे .फक्त देशातील नागरिकांना हज यात्रेसाठी परवानगी दिली आहे. यावेळी हज यात्रेसाठी तीन पॅकेज मंजूर करण्यात आले आहेत. त्यानुसार ज्या लोकांना हज यात्रेसाठी यायचे आहे त्यांना ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करता येणार आहे.

महिला सुद्धा मेहराम (पुरुषा व्यतिरिक्त) रजिस्ट्रेशन करु शकतात.  यावेळी हजसाठी रजिस्ट्रेशन रविवार दुपार पासून सुरु झाले आहे

हे रजिस्ट्रेशन 23 जून रात्री 10 वाजेपर्यंत कायम असणार आहे. तीन पॅकेजसाठीची किंमत 16,560.50 सौदी रियाल (जवळजवळ सव्वा तीन लाख रुपये), 14,381.95 सौदी रियाल (2.80 लाख रुपये) आणि 12,113.95 सौदी रियाल (2.36 लाख रुपये) ठेवण्यात आली आहे.

Leave A Reply