land survey :मोबाईलवर जमीन मोजणी । मोबाईलवर जमीन कशी मोजावी, हा आहे उपाय !

land survey म्हणजेच जनमिनीच्या मोजमॅप करणे होय हे करण्याच्या अनेक पद्धती आहेत आपण डिजिटल माध्यमातून Land survey on mobile [मोबाईलवर जमीन कशी मोजावी] याबद्दल माहिती पाहणारआहोत ,याशिवाय या साठी लागणारे अँप देखील आता उपलब्ध झाले आहेत .

Jamin Mojani app l मोजणी अँप

मोबाईल वर जमीन मोजणी करण्यासाठी आपल्याला हे अँप डाउनलोड करावे लागेल याच्या माध्यमातून आपल्याला जमिनीची मोजणी करायची आहे .तर या अपाचे नाव आहे Jamin Mojani app

नकाशावरील कोणतेही क्षेत्र आणि अंतर मोजण्यासाठी मराठी  मॅप एरिया कॅल्क्युलेटर उपयुक्त आहे. आपण उत्कृष्ट अचूकतासह क्षेत्र आणि अंतर मोजण्यासाठी नकाशावर एकापेक्षा जास्त अचूक बिंदू ठेवू शकता. आपण इच्छित असलेले स्थान शोधू शकता आणि त्या स्थानाचे क्षेत्र मोजू शकता आणि वर्तमान ठिकाणाहून त्या स्थानावर अंतर मोजू शकता. या अँप चा वापर करून आपण खालील टूल वापरासाठी करू शकता.
Marathi Map Area Calculator App Feature
– Find nearby places Marathi- Map area calculator in Marathi- Directions Compass in Marathi- Current Live Location on Map – Torch Light- Spirit Level – Unit Converter in Marathi
–  Speedometer- Division Calculator- Cash Calculator- Geometry in Marathi
मोजणी अँप ची वैशिष्ट्ये
– जलद क्षेत्र / अंतर मॅपिंग
– अचूक पिन प्लेसमेंटसाठी  मार्कर मोड
– मापन युनिट बदलण्याची सुविधा.
– एरिया सर्च सुविधा.
– स्क्वेअर फूट
– एकर
– हेक्टर
– स्क्वेअर यार्ड
– स्क्वेअर मीटर
– स्क्वेअर किलोमीटर
– स्क्वेअर माइल
– स्क्वेअर इंच

यासाठी मोबाईल मध्ये इंटरनेट ची आवश्यकता आहे .

अँप लिंक – https://play.google.com/store/apps/details?id=com.urvalabs.marathimapareacalculator&hl=mr&gl=US

 

शेत जमिनीची मोजणी कशी करावी. मोबाईलवर जमीन कशी मोजावी मोबाईलवर जमीन कशी मोजणी शेत जमिनीची मोजणी कशी करावी आपल्याकडे स्वत:च्या मालकीची अथवा वडिलोपार्जीत जमीन असेल तर त्याची मोजणी ही आपल्याला करावीच लागते. जमिनीची मोजणी कशी केली जाते ? दिवसेंदिवस जमिनीचा होणारा विकास, शहरीकरण, औद्योगिकरण अन्य विकासाची कामे यासाठी होणारा जमिनीचा वापर, तसेच आपापसातील हद्दीचे वाद सोडविण्यासाठी त्या जमिनीची प्रथम मोजणी करुन मूळ नकाशाच्या आधारे हद्दीच्या खुणा कायम करुन भूमापकाकडून दाखले दिले जातात. मोजणीच्या अनुषंगाने विविध प्रकारचे अभिलेख तयार करुन त्यामध्ये मोजणीचे नकाशे तयार केले जातात त्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडे त्यांचे संधारण केले जाते. जमिनीच्या मालकी हक्काबाबतचे वादविवाद मिटविण्यासाठी भूमी अभिलेख व भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात जमीन मोजणीसाठी अर्ज करावा लागतो. जमीन मोजणीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार मोजणी फी भरुन त्याची नोंद मोजणी नोंदवहीत घेतली जाते. संबंधितधारकांना आगावू नोटीसद्वारे कळवून मोजणीची तारीख निश्चित केली जाते. ठरलेल्या दिवशी भूमापक जागेवर येऊन प्रत्यक्ष कब्जेदाराच्या मोजणी अर्जदार, लगत कब्जेदार व पंचमंडळी यांच्या समक्ष मोजणी कामास सुरुवात केली जाते. वहिवाटीच्या खुणांवर निशाण लावून त्याआधारे प्लेन टेबलवर ठेवलेल्या नकाशा शीटवर वहिवाटीची आकृती नगरभूमापन मोजणीत 1.500 या परिमाणात तर शेतजमिनीची मोजणी 1.1000 या परिमाणात तयार होते.

Leave A Reply