Mi 11 Lite : स्मार्टफोन भारतात सादर , २५ जूनला सेल,जाणून घ्या किंमत फिचर्स

Mi 11 Lite या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन क्वालकॉम ७३२ जी प्रोसेसर देण्यात आला असून यात ८ जीबी रॅमसह ४२५० mAh बॅटरी देण्यात आली आहे वक्र साइड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहे .
Mi 11 Lite कॅमेरा 

ट्रिपल रियर कॅमेरा [Triple rear camera] देण्यात आला आहे. त्याचे प्राथमिक सेन्सर ६४ मेगापिक्सेल आहे. त्याचे होल्स f / १.७९ आहे. दुसरा सेन्सर एफ / २.२ च्या अपर्चरसह ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. तिसरा सेन्सर ५ मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स आहे.
Mi 11 Lite च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २१,९९९ रुपये ,८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २३,९९९ रुपये आहे.
 

या फोनची प्री-ऑर्डर २५ जून रोजी दुपारी १२ वाजेपासून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट, कंपनीची अधिकृत वेबसाइट एमआय डॉट कॉम, एमआय होम स्टोअर्समध्ये सुरु होईल.

 

 

Leave A Reply