Rajmata Jijabai Punyatithi 2021 Images: राजमाता जिजाऊ पुण्यतिथी फोटो

Rajmata Jijabai Punyatithi 2021 Images

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी घडवलं अशा तेजस्वी राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

धन्य धन्य ती जीजा माऊली भाग्याची माता, सौराज्याला जन्म देऊनी रक्षीली जनता..!! राजमाता जिजाऊ आऊसाहेबांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादनधन्य धन्य ती जीजा माऊली भाग्याची माता, सौराज्याला जन्म देऊनी रक्षीली जनता..!! राजमाता जिजाऊ आऊसाहेबांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

राजमाता जिजाऊ माँसाहेबांना पुण्यतिथी दिनी कोटी कोटी अभिवादन.

ह्याच जिजाऊ ज्यांच्या प्रेरणेने उजळे स्वराज्याची ज्योती ह्याच जिजाऊ ज्यांनी घडवला राजा शिवछत्रपती राजमाता जिजाऊ माँ साहेबांना पुण्यतिथी निमित्त मनाचा मुजरा!

स्वराज्यमाता जिजाऊ आऊसाहेबांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

हिंदवी स्वराज्याचा पाया रचणार्‍या राजमाता जिजाऊ यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस मानाचा मुजरा!

हिंदवी साम्राज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या मातोश्री आणि प्रथम गुरू राजमाता जिजाऊ यांची आज पुण्यतिथी. ज्वलंत राष्ट्रभक्तीचे जणू प्रकट रूप असलेल्या या मातेला कोटी कोटी प्रणाम

राजमाता जिजाऊ पुण्यतिथी

वीरमाता जिजाऊ माँसाहेब यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन !

शिवबा’ ते ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा यशस्वी प्रवास घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी दिनी नमन !

यवनी अत्याचारातून आयाबहिणींना बाहेर काढून ज्या मातेने स्वराज्याची पहाट दाखवली. परस्त्री मातेसमान ही शिकवण दिली.फक्त स्वराज्य निर्मितीच नाही, तर दोन छत्रपतींना त्यांनी घडवले.

आई

88u0q r-bcqeeo r-qvutc0″>जिजाऊ
वंदन माझे तुझिया चरणाला तुज्या पोटी वीर शिवबा आले जन्माला’हिंदवी स्वराज्याचा त्यांच्या कर्तबगारीने पाया रचणाऱ्या राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या स्मृतिदिनानिम्मित विनम्र अभिवादन

स्वराज्य संस्थापक छ्त्रपति शिवाजी महाराज जैसे साहस, संकल्प, संस्कार, शौर्य, चरित्र को गढ़नेवाली मातृत्वशक्ति, करूणामयी, महान वीरांगना, राजमाता, राष्ट्रमाता, स्वराज्यमाता #जीजामाता जी को स्मरण व नमन। राजमाता_जिजाऊ_पुण्यतिथी

विखूरलेल्या समाज बांधवाना एकत्र करून स्वातंत्र्याचे जन आंदोलन उभे करणा-या राजमाता जिजाऊ माँ साहेबांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.


विखूरलेल्या समाज बांधवाना एकत्र करून स्वातंत्र्याचे जन आंदोलन उभे करणा-या राजमाता जिजाऊ माँ साहेबांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

य भवानी ! जय शिवाजी ! ! जय शंभुराजे ! ! ! जय महाराष्ट्र ! राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन .जिजा माऊली गे तुला वंदितो मी जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ll स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार वंदन आणि भावपूर्ण आदरांजली..!

शिवरायांच्या स्वराज्यसंघर्षाच्या आरंभा पासूनच्या …. .. साक्षीदार साथीदार मार्गदर्शक हितचिंतक पाठीराख्या जिजाऊ… राजमाता #जिजाऊ आऊसाहेबांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

रयतेच्या कल्याणासाठी हिंदवी स्वराज्याची संकल्पना बाल शिवरायांच्या मनात रूजविणाऱ्या,राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी’, ही उक्ती अक्षरश: सार्थ करणाऱ्या व शिवरायांचा राज्याभिषेक याची देही याची डोळा पाहण्याचे भाग्य लाभलेल्या राजमाता जिजाऊ यांना आज पुण्यतिथी दिनानिमित्त शत शत वंदन
आपल्या संस्कारांमधून शिवरायांच्या मनात स्वराज्य स्थापनेचा आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या आदर्श माता, लहानपणापासूनच शिवरायांमध्ये शौर्य, न्याय, यूद्धकौशल्य, राष्ट्रप्रेमाचे बीज रोवणाऱ्या आद्यगूरू, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन !

 

राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या पुण्यतिथी निमित्य विनम्र अभिवादन

मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा, तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत. शहाजीराजेंच्या गैरहजेरीत त्यांनी दोन्ही भूमिका पार पाडल्या

राजमाता जिजाऊ यांची आज पुण्यतिथी ! त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र पूर्वक अभिवादन !

जिजाऊंच्या जिवावर……नाही कुणाची पर्वाऽऽऽऽऽऽ राजमाता जिजाऊ माँ साहेबांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

१७ जून १६७४ राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब पुण्यतिथी मराठा साम्राज्याचे २ छत्रपती निर्माण करण्याऱ्या या राष्ट्रमातेला कोटी कोटी प्रणाम!जय जिजाऊ!

लोक कल्याणकारी, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न ज्या महामातेमुळे पाहिले, सत्यात उतरवले त्या राजमाता जिजाऊ यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आद्यगुरू, स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ यांचे जीवन म्हणजे कर्तृत्व, नेतृत्व आणि मातृत्वाची महान गाथा आहे. कणखर, विवेकी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.

 

 

Leave A Reply