Raj thakre birthday wishes in Marathi | राज ठाकरे वाढदिवस फोटो

लोकप्रिय वक्ते, मनसे पक्षप्रमुख आणि व्यंगचित्रकार ‘राज ठाकरे’ यांचा आज वाढदिवस.
राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


raj thackeray birthday wishes in marathi

 

चित्रकला हा त्याचा भयंकर आवडता विषय, एक उत्तम व्यंगचित्रकार, त्याची टीका ही जेवढी जहाल तेवढीच योग्य आणि अचूक असते. तुम्हाला कळलंच असेल मी कुणाविषयी बोलतोय, राज श्रीकांत ठाकरे आपली अभिजात मराठी टिकावी यासाठी झटणारा मनस्वी नेता.
वाढदिवस अभिष्टचिंतन साहेब!

मनसे सभासद नोंदणी,Mns Nondani In Marathi

लोकप्रिय वक्ते, मनसे पक्षप्रमुख आणि व्यंगचित्रकार ‘राज ठाकरे’ यांचा आज वाढदिवस.
राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

महाराष्ट्राचे भाग्यविधाते आमचे प्रेरणास्थान आदरणीय श्री राज साहेब ठाकरे आपणांस जन्मदिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा

सत्तेचा मोह नाही, हे नजरेतच दिसतं. सोनेरी महाराष्ट्राचं स्वप्नं, कायम तुमच्या मनात असतं. जनतेवर होता अन्याय, तुम्ही वेळोवेळी पेटवलंत रान. महाराष्ट्राच्या राजकारणातील, राज_ठाकरे हे एक सुवर्णपान. मा.श्री.राजसाहेबांना वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा

अशी करा MNS सभासद नोंदणी

मराठी हृदयसम्राट मा.श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिसानिमित्त वर्धा जिल्ह्यात मनसे जिल्हाध्यक्ष’अतुल वांदिले’यांच्या नेतृत्वात मास्क,सॅनीटायझर,वृक्षारोपण,आरोग्य शिबीर, दिव्यांगाना रेनकोट वाटप,गोर- गरिबांना कपडे व छत्री वाटप असे विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष
श्री.राज ठाकरे
आज आपला वाढदिवस.
त्यानिमित्त आपले मनःपूर्वक अभीष्टचिंतन!

मराठी ह्रदय सम्राट प्रेरणास्थान मा. राज साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हे पण वाचा …..

माझगाव डॉक्स भरती ,८वि पास, १० वि पास ,१२वि पास साठी मोठी संधी । 1388 – जागा

(ICG) भारतीय तटरक्षक दलात 350 जागांसाठी भरती

स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021 : दहावी पास साठी मोठी संधी

 

 

Leave A Reply