Rani Lakshmi Bai Death Anniversary 2021 Images: राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी । झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी फोटो।

राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी । झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी फोटो।

राणी लक्ष्मीबाई यांच्या विषयी माहिती

लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या; हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या.

ज्यांचा मातृभूमीसाठीचा लढा पिढ्यान पिढ्या प्रेरणा देत आला आहे अशा झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचे पुण्यतिथी निमित्त पुण्यस्मरण.

rani laxmibai quotes in marathi

युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व ,शौर्य धैर्य यांचे अलौकिक प्रदर्शन करत, इंग्रजी सत्तेला आव्हान देणाऱ्या क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता विरांगणा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

आपल्या धैर्यातून आणि असामान्य पराक्रमातून सदैव स्फुर्ती देणाऱ्या महापराक्रमी शूर वीरांगना #झाशीची_राणी #लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथीनिमित्त शतश: प्रणाम…

Rani Lakshmi Bai Death Anniversary 2021 Image
Rani Lakshmi Bai Death Anniversary 2021 Image

अदम्य साहस आणि वीरता चे प्रतीक झाशीची राणी “लक्ष्मीबाई” यांची आज पुण्यतिथी. त्यांचा पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम!

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या १८५७ च्या संग्रामात असामान्य पराक्रमातून सातत्याने स्फूर्ती देणार्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

क्रांतिकारकाची स्फूर्तीदेवता म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो अश्या ‘ राणी लक्ष्मीबाई’ यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

ज्यांचा मातृभूमीसाठीचा लढा पिढ्यान पिढ्या प्रेरणा देत आला आहे अशा झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचे पुण्यतिथी निमित्त पुण्यस्मरण.

 

 

Leave A Reply