जागतिक योग दिन : जागतिक योग दिन विषयी माहिती | जागतिक योग दिन शुभेच्छा |Happy World Yoga Day

जागतिक योग दिन शुभेच्छा,Happy World Yoga Day,जागतिक योग दिन विषयी माहिती|yoga day quotes in marathi

जागतिक योग दिन

जागतिक योग दिन विषयी माहिती

आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन‘ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता.

जागतिक योग दिन शुभेच्छा (Happy World Yoga Day)

जागतिक योग दिन.. योग करा..स्वस्थ रहा..

जागतिक योग दिन करे योग रहे निरोग..! “ही योगाची दिव्य पताका भारत देशी मिरवू या. योग शिकू अन् शिकवू या.”

#योग म्हणजेच संतुलित मन, सुखी , निरोगी आणि समृध्द जिवनाचा राजमार्ग..

जागतिक योग दिन
जागतिक योग दिन
जागतिक योग दिन

आज जागतिक योग दिन. ‘योग‘ हा प्राचीन भारतीय संस्कृतीचा वारसा असून तो जगातील समस्त मानवजातीसाठी आहे. आज आपण योग गुरू स्वामी चैतन्य हरी यांच्याकडून उभे राहून करण्याचे आसन शिकुयात.

जागतिक योग दिन! आपले आरोग्य आरोग्यदायी आणि तणावमुक्त ठेवायचे असेल तर योग हेच खरे औषध आहे. दूर ठेवायचा असेल रोग तर नियमित करा योग!

जागतिक योग दिन योग हा जीवन जगण्याचा संतुलित, संपन्न, सुलभ सुयोग्य मार्ग आहे !

जागतिक योग दिन योग हा जीवन जगण्याचा संतुलित, संपन्न, सुलभ सुयोग्य मार्ग आहे !

योग आरोग्यासाठी फायदेशीर आहे… योग असे जेथे, आरोग्य वसे तेथे! जागतिक योग दिन

मनशक्ती आणि शरीराला सकारात्मक उर्जा मिळवण्याचे तंत्र म्हणजे योगा… दैनंदिन योगा… निरोगी आयुष्य उपभोगा

योग करणं ही निरोगी

जीवनाची गुरुकिल्ली आहे. करा योग, रहा निरोग! जागतिक योग दिन

योग हे शास्त्र आहे शरीर, मन आणि आत्मा यांचे एकत्रितरित्या संतुलन घडविण्याचे निरोगी आणि प्रसन्न ठेवण्याचे #जागतिक_योग_दिन सर्वांना हार्दिक शुभेच्छा

भारतातील पुरातन आणि आध्यात्मिक साधना अशी ओळख असणाऱ्या योगाभ्यासाद्वारे, शारीरिक व मानसिक आरोग्य निरोगी राखणे सहज शक्य आहे. हेच महत्व ओळखून संयुक्त राष्ट्राच्या पुढाकारातून, जगभरात २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो..!

जागतिक योग दिन योग करून वाढवा प्रतिकार शक्ती महामारीच्या संकटातून मिळवा मुक्ती मनःशांतीसाठी सदा करा योग शरीरातून निघून जातील सारे रोग

योग ही भारतातील ५००० वर्षे जुनी शरीर आणि मन सुदृढ ठेवणारी अध्यात्मिक परंपरा आहे. जगात एकमेव असा एकाग्रतेकडून प्रसन्नतेकडे नेणारा मार्ग म्हणजे योग आहे… जागतिक योग दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२० आज जागतिक योग दिन साजरा केला जात आहे.खूप लोकं रोज नित्यनेमाने योगासने करत असणारच.पण योग म्हणजे फक्त योगासने करणे असा होतो का?तर नाही.आपण योग चोविस तास करत असतो.शारिरीक आरोग्यासाठी आसने जशी आवश्यक आहेत तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी देखील योग आवश्यक आहे

आज आम्ही आमच्या व्यायामशाळेत जागतिक योग दिन साजरा केला. मजबूत शरीरासोबत मजबूत मन पण गरजेचं आहे. जय हिंद.

आज जागतिक योग दिन सर्वांनी योगासने नियमित केली पाहिजे. मी स्वतः सलग ८ ते ९ तास शवासन करते. घरातील इतर सदस्य त्याला ‘झोप’ म्हणून हिणवण्याचा प्रयत्न करतात. तरी माझ्याप्रमाणे कोणाला दाद न देता ‘शवासन’ करत रहा.

योग कसा करायचा ?

आसन करण्याआधी हे सूक्ष्म व्यायाम करावे | दोन मिनिटांत योग | योग माझा | एबीपी माझा

सूर्यनमस्कार माहिती

सकाळी सूर्योदयानंतर, श्वासाचे नियमन करून एका विशिष्ट क्रमाने १० किंवा १२ पवित्रे करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात. सूर्यनमस्कारामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि आपल्या स्मरणशक्तीचाही विलक्षण विकास होतो. सूर्यनमस्कार किंवा साष्टांग नमस्कार ही तथाकथित सूर्य-उपासनाच आहे

 

Leave A Reply