Ashadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या ! आषाढी एकादशी माहिती

आषाढी एकादशी कधी आहे ?(When is Ashadi Ekadashi?)

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात.हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.

यावर्षी आषाढी एकादशी हि मंगळवार २० जुलै रोजी आहे .

आषाढी एकादशी माहिती ?(Ashadi Ekadashi information?)

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.

आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात. तिथीची वृद्धी झाली, किंवा अधिक मास असेल तर आणखीही एकादशी असू शकतात

या एकादशी साठी महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात.हिलाच आषाढी वारी म्हणतात.चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण घरातील लहान मुली मुले देखील हा उपवास करतात .या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व आहे.

यावर्षी कोरोना मुले दोन वर्षे झाली वारी होत नाहीये,परंतु टीव्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत .

 

 

आषाढी एकादशी माहिती

आषाढी एकादशी शुभेच्छा फोटो

आषाढी एकादशी शुभेच्छा फोटो
आषाढी एकादशी शुभेच्छा फोटो

 

आषाढी एकादशी शुभेच्छा फोटो

 

 

Leave A Reply