इंस्टाग्राम फोटो डाउनलोड कसे करायचे – How to download Instagram photos

इंस्टाग्राम फोटो डाउनलोड कसे करायचे

इंस्टाग्राम हे फोटो शेअरिंग करण्यासाठी वापरले जाणारे सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे .आपण देखील इंस्टग्राम चा वापर करत असलं सध्याच्या काळात इन्स्टा रेल्स मुले देखील इंस्टग्राम लोकप्रिय होत आहे .मात्र इंस्टग्राम वर फोटो डाउनलोड करण्यासाठी कोणतेच पर्याय नाही अशात आता इंस्टग्राम वरील फोटो डाउनलोड करायचे कसे ? हा प्रश्न आपल्याला नक्की पडला असेल ,तर याचीच माहिती आपण पुढे पाहणार आहोत .

मित्रानो आता इंस्टग्राम ने फोटो डाउनलोड करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे .यासाठी तुमलाला काही सेटिंग करावी लागणार आह .

Step 1: Login Instagram Account

Step 2: Tap On Photo Save Option

Step 3: Save To Collection

Step 4: Go To Profile

tep 5: Tap On Menu

 

 

 

Leave A Reply