भूगोल म्हणजे काय ? What is geography

प्राकृतिक भूगोल म्हणजे काय ? What is natural geography?

प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची शाखा प्रामुख्याने पृथ्वीच्या प्राकृतिक (नैसर्गिक) वैशिष्ट्यांचे अध्ययन करणे हा या शाखेचा प्रमुख उद्देश्य आहे. यात शिलावरण, जलावरण, वातावरण, मृत्तीकावरण आणि जीवावरण (वनस्पती व प्राणी) यांचे प्रामुख्याने अध्ययन केल्या जाते.

 

मानवी भूगोल म्हणजे काय ? What is human geography?

प्राध्यापक इभ्रे जोन्स यांनी पुढीलप्रमाणे मानवी भूगोलाची व्याख्या केलेली आहे. : “मानवी जीवनाच्या बहुविध अंगांपैकी जी अंगे सतत बदलणाऱ्या मानव व निसर्ग यांच्यातील परस्परसंबंधामुळे एखाद्या प्रदेशात एक विशिष्ट प्रकारचे चित्र निर्माण करतात, त्यांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल होय.

सर्व मानवजात एकच असली तरी जगातील नाना देशांत नाना प्रकारचे लोक
राहतात. त्यांचा आहार, विहार, निवारा, वस्त्रप्रावरण या गोष्टी भिन्न असतात.
या सर्व जीवनावश्यक गोष्टी मिळवण्यासाठी ते विविध प्रकारचे व्यवसाय करतात.
मुंबईतील मलबारहिलसारख्या भागातील लोक गगनचुंबी इमारतीत राहातात, हॉकी
क्रिकेट, चित्रपट इत्यादींनी आपली करमणूक करतात, तर मुंबईपासून 120 कि.मी.
अंतरावरील डहाणू, बोर्डीसारख्या खेड्यांतील आदिवासी शाकारलेल्या झोपड्यांत
राहातत व तारपे( एक वाद्य) वाजवून आपली करमणूक करतात. त्याचप्रमाणे
एखाद्या महाविद्यालयीन प्राध्यापकाचे जीवन हे भटकळ पशुपालकापेक्षा वेगळे असते.
हा फार जैविक आहे. लोकांना तो जन्मतः प्राप्त होतो. थोडक्यात, पर्यावरणाच्या
भिन्नतेमुळे अशाच प्रकारची विसंगती अनेक ठिकाणी आढळून येते. उदा, कोकणात
आर्थिकदृष्ट्या किफायतशीर रीतीने सफरचंदाच्या वाड्या करता येणार नाहीत.
पुण्या-मुंबईच्या लोकांचा रेल्वे किंवा बसस्थानकानजीक अगर मध्यवर्ती बाजारपेठे-
नजीक राहण्याची जागा पसंत करण्याकडे कल राहील तर राशीनसारख्या(नगर
जिल्हा) गावी अक्षय पाणीपुरवठा असणाऱ्या ठिकाणीच कायमची वस्ती केली जाईल.
अशी विविधता आणि तिची कारणमीमांसा यांचा अभ्यास मानवी भूगोलात करतात.

आधुनिक भूगोलाचे जनक कोणास म्हणतात ? Who is the father of modern geography?

आधुनिक भूगोलाचे जनक कार्ल रिटर  म्हणतात.

भूगोलाचे स्वरूप कसे आहे ? What is the nature of geography?

संपूर्ण भंगोल pdf .१११ पाने – डाउनलोड करा 

 

Leave A Reply