आधार कार्ड डाउनलोड करायचे।असे करा आधार कार्ड डाउनलोड ।Download Aadhar card

आपला आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी आयडी देऊन आपल्या आधार कार्ड ची  इलेक्ट्रॉनिक आवृत्ती डाउनलोड (Download the electronic version of Aadhar Card) करू शकता  . डाउनलोड केलेले आधार मूळ आधार प्रमाणे वैध आहे .आपण हे आधार कार्ड डाउनलोड काय करायचे याबद्दल माहिती पाहणार आहोत.

आधार कार्ड डाउनलोड करायचे।असे करा आधार कार्ड डाउनलोड ।Download Aadhar card

आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी  खालील स्टेप्स फॉलो करा .
  • सर्वात अगोदर आम्ही  देत असणाऱ्या आधार च्या अधिकृत  वेबसाइट वर जा .
    Download Aadhar card

  • लिंक - https://eaadhaar.uidai.gov.in
  • तुम्हला अगोदर या वेबसाईट वर जायचं आहे .
  • इथे तुमचा १२ अंकी आधार नंबर टाका .
  • या जागी तुम्ही तुमचा नोंदणी क्रमांक टाकू शकता  
  • किंवा VID टाकू शकता .
  • कॅप्चा टाका आणि सेंड otp वर क्लीक करा .
  • यानंतर तुमच्या मोबाईल वर otp येईल तो वेरिफाय करा आणि तुमचे आधार डाउनलोड करा .



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने