कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा । happy kojagiri purnima in marathi । kojagiri purnima wishes in marathi

 कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा । happy kojagiri purnima in marathi । kojagiri purnima wishes in marathi


कोजागरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय बौद्ध धर्म संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार कोजागरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान असते. कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेला माणिकेथारी असेही संबोधिले जाते.

कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा । happy kojagiri purnima in marathi । kojagiri purnima wishes in marathi

कोजागिरी पौर्णिमेच्या  शुभेच्छा


आज शरद ऋतूत आश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा.
सांस्कृतिक,धार्मिक,कृषी इ दृष्टया अधिष्ठान असलेल्या

 

 कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा..
🙏🙏

शीतलता, उत्साह, चैतन्य आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...

महाराष्ट्रातील तमाम जनतेस कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा.

पान जागे फूल जागे, भाव नयनीं जागला...  चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला...  चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला...  चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला...  सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

 

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात प्रसन्नता आणि आनंद घेऊन येवो,
  हीच सदिच्छा!  कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमयी शुभेच्छा!

 कोजागिरी पौर्णिमेच्या आपणास व आपल्या कुटुंबीयांस खूप-खूप शुभेच्छा!

 

 शरद पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूधआटवून मित्रासोबत मैफिलीत आनंद . 

अनुभवणे... कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा

 

या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने राज्यावरील कोरोनाचे मळभ दूर व्हावेत व सर्वांच्या आयुष्यात पौर्णिमेचा शांत, शीतल प्रकाश तेजोमय व्हावा या सदिच्छेसह सर्वांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

निराशेचे ढग हटवून आपल्या जीवनात चंद्राची शीतलता, चांदण्यांची प्रसन्नता, दुधाचा गोडवा यावा यासाठी आपणा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! या मंगलक्षणी सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती, उत्तम आरोग्य लाभो या सदिच्छा!

 मंद प्रकाश चंद्राचा त्यात आस्वाद घ्यावा दुधाचा विश्वास वाढू द्या नात्यांचा त्यात गोडवा असू द्या सुखाचा  सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

शरदाचं टिपुरं चांदणं,कोजागिरीची रात्र  चंद्राच्या मंद प्रकाशात, करू जागरण एकत्र मसाले दुधाचा गोडवा, नात्यांमध्ये येऊ दे  आनंदाची उधळण, आपल्या जीवनातही होऊ दे कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने