Paytm IPO Update : या दिवशी लॉन्च होणार ,पेटीएम हा सर्वात मोठा IPOदिवाळीनंतर, पेटीएम आपली इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) लाँच करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेटीएमचा आयपीओ 8 नोव्हेंबर रोजी लॉन्च केला जाऊ शकतो, जो 10 नोव्हेंबरपर्यंत खुला असू शकतो. Paytm IPO ची किंमत 2080 -2150 रुपये प्रति शेअर अपेक्षित आहे. पेटीएमच्या आयपीओचा आकार आणखी मोठा असणार आहे. जिथे कंपनी 16,600 कोटी रुपयांचा IPO जारी करणार होती, पण आता कंपनी 18,300 कोटी रुपयांचा IPO घेऊन येणार आहे. बाजार नियामक सेबीने पेटीएमला आयपीओ लॉन्च करण्यास आधीच मान्यता दिली आहे.


आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने