वाढदिवस आभार संदेश मराठी - Birthday thank you message marathi

Birthday thank you message marathi
 Birthday thank you message marathi


सर्व मित्रपरिवाराचे मनपूर्वक आभार …!   

माझ्या वाढदिवस निमित्त  माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या असंख्य मित्र परिवारांनी मला भरभरून दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या आहेत सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे. आपलं हे प्रेम, शुभेच्छा, आशिर्वाद सदैव असेच सोबत राहू द्या.


सौभाग्यवतीनं औक्षण केलं. वाढदिवस साजरा केला. शुभेच्छांचा जणू वर्षावच!

तुम्हा सर्वांचे मनःपुर्वक आभार!


सर्व मित्रपरिवाराचे मनपूर्वक आभार …! माझ्या वाढदिवस निमित्त राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, वृत्तपत्र, अधिकारी, कर्मचारी,व इतर क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी व माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या असंख्य मित्र परिवारांनी

मला भरभरून दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या आहेत

वाढदिवस आभार संदेश मराठी - Birthday thank you message marathi


मन:पूर्वक आभार...

कालचा माझा वाढदिवस आपणा सर्वांच्या अनमोल अशा शुभेच्छा आणि आशिर्वादांमुळे अविस्मरणीय ठरला.


मनःपूर्वक आभार!  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी या वर्षीचा माझा वाढदिवस साजरा न करता 'मी मास्क वापरतोय, तुम्ही सुद्धा वापरा,"याच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा!' असे आवाहन केले होते. या आवाहनाला आपण सर्वानी साथ दिली, त्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे.


माननीय साहेबांचा आशीर्वाद मिळाला वाढदिवस सत्कारणी लागला धन्यवाद साहेब 

सर्वांचे मन:पूर्वक आभार


तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी आणि आशीर्वादाने माझा आजचा वाढदिवस खूप खास झाला.. सगळ्यांचे मनापासून आभार असंच प्रेम निरंतर राहो...


कालचा माझा वाढदिवस तुम्हा सर्वांच्या असंख्य शुभेच्छांमुळे अविस्मरणीय ठरला.असेच प्रेम करीत रहा.आशिर्वाद देत रहा.तुमच्या शुभेच्छा हीच माझी खरी ताकद आहे.मी व्यक्तीश: प्रत्येकाला धन्यवाद देण्याच्या पूर्ण प्रयत्न केला परंतु तरीही काहींचे आभार मानायचे राहिले असतील तर क्षमस्व


सर्व मित्रपरिवाराचे मनपूर्वक आभार …! माझ्या वाढदिवस निमित्त राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक,  इतर क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी व माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या असंख्य मित्र परिवारांनी मला भरभरून दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या आहेत सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे.


आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तुमच्या सारख्या माणसांची सोबत हवी. तुम्ही वेळ दिला म्हणून आम्ही वाढदिवस साजरा करू शकलो त्या बद्दल आभार ताईं आणि पार्टी बद्दल मोठा वाला थ्यांकु नेहमी असंच आपल्या चेहऱ्यावर हास्य झळकत राहो.


कालचा माझा वाढदिवस आपणा सर्वांच्या

अनमोल अशा शुभेच्छा आणि आशिर्वादांमुळे अविस्मरणीय ठरला...


मन:पूर्वक आभार!


माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आठवणीने स्नेहपूर्वक शुभेच्छ्या दिल्यात तुम्हा सर्वांच्या असंख्य शुभेच्छांमुळे वाढदिवस अविस्मरणीय ठरला. मी व्यक्तीश: प्रत्येकाला धन्यवाद देण्याच्या पूर्ण प्रयत्न केला परंतु तरीही काहींचे आभार मानायचे राहिले असतील तर क्षमस्व


कालचा माझा "वाढदिवस" हे निमित्त झालं  पण शुभेच्छांच्या रूपात  तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांचेजे प्रेम मिळालं..ते अफाट आहे. तुमच्या या प्रेमाचा आधार घेऊनच तुमचे  मनापासून आभार! माझा वाढदिवस आपल्या शुभेच्छांनी खास‌ केल्याबद्दल धन्यवाद!  अनेकांना रिप्लाय दिला पण ज्यांना प्रत्यक्ष रिप्लाय‌ देता नाही आला त्यांचेही आभार!  आपलं शुभेच्छारुपी प्रेम बहुमोल आहे.‌  काळजी घ्या, सुरक्षित राहा!!

Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने