टी सी एस कंपनी कोणकोणत्या कंपनींसाठी काम करते ?

 टी-सी-एस ही एक साँपटवेअरच्या सर्विसेस देणारी टाटा गृपची प्रसिदध कंपनी आहे.टी सी एस कंपनी आज जगभरातील अनेक मोठमोठया कंपन्यांना साँपटवेअरच्या सर्विसेस देण्याचे काम करते.आणि ह्या कंपन्यांमध्ये अनेक दिगदज कंपन्यांचा समावेश होतो.

 

टी सी एस कंपनी ज्या कंपनींसाठी काम करते अशा काही कंपनींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

 

1) स्टेट बँक आँफ इंडिया

 

2) वोडाफोन

 

3) बी-एस-एन-एल

 

4) आय-आर सी -टी सी

 

5) अँव्हिव्हा

 

6) लँण्ड रोव्हर

 

7) जनरल इलेक्ट्रिक

 

इत्यादी.

Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने