टी सी एस मध्ये नोकरी कशी मिळवायची ? टी सी एस कंपनीत नोकरी करत असलेल्या कर्मचारींना टी-सी-एस कंपनीकडून किती वेतन दिले जाते ?

  

टी सी एस

टी सी एस कंपनीत नोकरी करत असलेल्या कर्मचारींना टी-सी-एस कंपनीकडून किती वेतन दिले जाते?

टी-सी-एस कंपनी दर वर्षी आपल्या कंपनीत साँपटवेअरच्या कामांसाठी फ्रेशर्स इम्पलाँईंची भरती करत असते.कारण टीसीएस कंपनी वेगवेगळया सर्विसेस देण्याचे काम करत असल्यामुळे प्रत्येक जाँब, कामासाठी त्यांना एका इप्पलाँईच्या टीमची आवश्यकता असते.

 

आणि ह्या फ्रेशर्स इम्पलाँईंना ज्यांना आयटी फिल्डमध्ये कामाचा एक ते सहा वर्षापेक्षा कमी अनुभव आहे.अशा फ्रेशर्सला टी-सी -एस कंपनीकडुन सुरूवातीला 3 लाखापर्यत वेतन दिले जात असते.

 

आणि मग जसजसा आपला आयटी क्षेत्रातील कामाचा अनुभव आणि कौशल्य वाढत जाते.तसतसे आपले वेतन देखील वाढवले जात असते.साधारणत पाच वर्षाच्या अनुभवानंतर आपल्याला टी-सी-एस कंपनीत

10 लाखापर्यत वेतन दिले जात असते.

 

टी-सी-एस कंपनीत जाँब मिळवण्यासाठी आपली शैक्षणिक पात्रता काय असावी लागते?

 

टी-सी-एस ही एक खुप मोठी साँपटवेअर कंपनी आहे जिथे दर वर्षी नवनवीन मुला मुलींची भरती केली जात असते.पण ह्या भरतीसाठी देखील टी सी एस कंपनीच्या काही अटी तसेच शैक्षणिक अर्हता,शिक्षणाच्या अटी आहेत ज्यांचे पालन आपल्याला करावे लागते.

 

टी-सी-एस कंपनीत जाँब मिळण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे  :

 

1)  बी /बी टेक/एम सी /एम एस सी,

/एम /एम टेक/ डिप्लोमा ह्यापैकी कोणत्याही एका क्षेत्रातील कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव आपल्याला असावा लागतो.

 

2) 10 वी तसेच बारावी मध्ये किमान 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

कोणकोणत्या शाखेतील शिक्षण घेतलेले विदयार्थी टी-सी-एस कंपनीत नोकरीसाठी अर्ज करू शकतात?

 

टी सी एस कंपनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी टी-सी -एस कंपनीने काही शाखा सांगितलेल्या आहेत ज्यातील शिक्षण घेतलेले विदयार्थी तसेच विदयार्थिनी टी-सी-एस मध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

 

1) information technology

 

2) electrical

 

3) electronics

 

4) computer science

 

5) instrumental engg

Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने