क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची ५ कोटी रुपयांची दोन घड्याळे जप्त - Rs 5 crore

 


रविवारी (१४ नोव्हेंबर) रात्री दुबईहून परतत असताना सीमा शुल्क विभागाने क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची ५ कोटी रुपयांची दोन घड्याळे जप्त केली आहेत . क्रिकेटपटूकडे घड्याळांच्या बिलाची पावती नसल्याचा आरोप आहे: मुंबई कस्टम विभाग कडून माहिती 


Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने