जन्मतारखेवरून कुंडली काढणे [ Drawing horoscopes from date of birth ]

जन्मतारखेवरून कुंडली काढणे [ Drawing horoscopes from date of birth ]


जन्मतारखेवरून कुंडली काढणे हे अतिशय सोप्पे आहे तुम्ही आमची  मोफत जन्म कुंडली मराठी हि पोस्ट वाचली नसेल तर नक्की वाचा आपल्याला संपूर्ण माहिती समजेल . आता सर्व काही ऑनलाईन होत आहे .आता जोतिष विद्या सुद्धा ऑनलाईन होत आहे .आपण बरीच कामे ऑनलाईन मोफत अँप्स किंवा वेबसाईट च्या माध्यमातून करू शकतो 

जन्मतारखेवरून कुंडली काढणे (Drawing horoscopes from date of birth)

  • प्ले स्टोअर वर जा, Astrosage नावाचे ॲप डाऊनलोड करा. जन्मतारीख, जन्मवेळ,जन्म ठिकाण टाका आपले सर्व डिटेल्स क्षणार्थात येतील. इथे आपण AstroSage Kundli : Astrology हे ते अँप आहे ज्याची लिंक शेवटी दिली जाईल 

  • कुंडली पाहण्यासाठी सर्वप्रथम अँप डाउनलोड करा 
  • तुमचे नाव ,जन्मवेळ ,ठिकाण इ .माहिती टाकून लॉगिन करावं लागेल 
  • आत्ता तुमचे प्रोबाईल बनवली जाईल .
Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने