बारावी परीक्षा नोंदणी । बारावी परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी । feerefund.mh-hsc.ac.in । करता येणार ऑनलाईन अर्ज

 बारावी परीक्षा नोंदणी । बारावी परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी । mahahsscboard website ,करता येणार ऑनलाईन अर्ज 

feerefund.mh-hsc.ac.in


Maharashtra HSC board Exam: बारावीच्या  परीक्षेसाठी १२ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज नियमित शुल्काद्वारे ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. त्यात कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना १२ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान, तर व्यवसाय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी यांना ३ डिसेंबर ते ११ डिसेंबर दरम्यान अर्ज भरता येईल.


आज सकाळी 11 वाजल्यापासून मंडळाचे इयत्ता 10 वी, 12 वी साठी mahahsscboard.in, इयत्ता दहावीसाठी https://feerefund.mh-ssc.ac.in आणि इयत्ता 12 वीसाठी https://feerefund.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून, लिंकद्वारे नोंदवण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने