धनत्रयोदशी शुभेच्छा | धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी | happy dhanteras messages in marathi

धनत्रयोदशी शुभेच्छा  | धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी | happy dhanteras messages in marathi

वसूबारस'नंतर आज धनत्रयोदशी... कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो. तुम्हा सर्वांना या दिवाळीच्या निमित्ताने समृद्धी आणि निरामय आरोग्याचे दान मिळो ही शुभेच्छा. धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

After Vasubaras, today is Dhantrayodashi ... Kubera's wealth and Dhanvantari's health wealth will always be happy on you. I wish you all a prosperous and healthy life on the occasion of this Diwali. Best wishes for Dhantrayodashi

धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत ! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो ! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !


May Dhanvantari always be happy with you! Enjoy a healthy life! May the rain of wealth be with you!

आज वसुबारस. उद्या धनत्रयोदशी. परवा भाकड दिवस. गुरुवार नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन. शुक्रवार पाडवा. शनिवार भाऊबीज. मंगळवार नऊ तारीख, लाभ पंचम. सर्व मित्रांना राईट विंग ऑफ महाराष्ट्र कडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. .

रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगू देत, दिवाळीच्या दिव्यासारखे तेजाने उजळू देत, धन आणि आरोग्याची साथ तुम्हाला लाभुदे सर्वांना धनत्रयोदशी च्या मंगलमय शुभेच्छा!

May life be colored in the colors of Rangoli, may it shine brightly like the lamp of Diwali, may wealth and health benefit you all # Happy Dhantrayodashi!Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने