लग्न कुंडली कशी पहावी ? How to see wedding horoscope?

 

लग्न कुंडली कशी पहावी ? How to see wedding horoscope?


लग्न कुंडली म्हणजे काय ?

जन्म झाल्याच्या वेळी चंद्र ज्या राशीत असेल ती जन्मरास अथवा चंद्ररास असते. तर लग्नकुंडली म्हणजे जन्माच्या वेळी पूर्व क्षितीजावर जी रास असते त्याला आपली लग्नरास असे म्हटले जाते. या सगळ्या गोष्टींचा एक अभ्यास असतो आणि त्यानुसारच लग्नयोग पाहता येतो. कोणीही उठसूठ कुंडली पाहून लग्नाचा योग पाहू शकत नाही.

लग्न पत्रिका जुळवणी मराठी app


लग्न कुंडली कशी पहावी ? 

लग्न कुंडली तुम्ही जोतिशाकडे जाऊन पण पाहू शकता पण आता सर्व काही ऑनलाईन झाले आहे त्यामुळे लग्न कुंडली आपण ऑनलाईन सहज पाहू शकता .

विविध अँप उपलब्ध आहेत्त कोणतेही एक डाउनलोड करा 

सर्व माहिती भर तुमचे पंचांग कुंडली तसेच सर्व काही पाहू शकता .


जन्मतारखेवरून कुंडली काढणेMahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने