जोश शॉर्ट विडिओ अँप - josh short video app

जोश शॉर्ट विडिओ अँप  - josh short video app
जोश शॉर्ट विडिओ अँप  - josh short video app


 जोश शॉर्ट विडिओ अँप  - josh short video app

जोश हे भारताचे  शॉर्ट व्हिडिओ मेकर अँप (short video app) आहे. संपूर्ण जगाला प्रतिभेचा अंदाज लावण्यासाठी हे व्यासपीठ आहे. हे शॉर्ट विडिओ पाहण्यासाठी हे अँप लोकप्रिय आहे .

जोश अँप मध्ये यूजर्स आपली नोंदणी करू शकतात व विडियो बनवू शकतात ,तसेच या लहान विडियो चा आनंद घेवू शकतात .

जोश शॉर्ट विडिओ अँप  ची फीचर्स 

  • आश्चर्यकारक व्हिडिओ समुदाय!
  • सर्वोत्कृष्ट आणि ट्रेंडिंग शैली!
  • विडियो शूटिंग करण्यास सोपी
  • अनेक संगीत प्लेलिस्ट गाणी उपलब्ध 
  • ड्युएट व्हिडिओ करण्याची सुविधा 
  • तुमच्या स्वतःच्या भाषेत क्युरेटेड फीड
  • प्लॅटफॉर्मवर सहज शेअरिंगटीप - आम्ही या app ला प्रमोट करत नाहीत ,पोस्ट फक्त महितीसाठी 

Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने