महाराष्ट्रातील पेट्रोलचे आजचे दर : पेट्रोल चे दर ५ रुपयांनी तर डिझेल चे दर १० रुपयांनी कमीmaharashtra petrol price today ;दिवाळीच्या पूर्वसंध्येला, भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कपातीची घोषणा केली. उद्यापासून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी कमी होणार आहे.

आज पासून पेट्रोल चे दर ५ रुपयांनी तर डिझेल चे दर १० रुपयांनी कमी होतील .
Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने