TCS Company विषयी माहीती - Information about TCS Company in Marathi

TCS Company विषयी माहीती - Information about TCS Company in Marathi


टी-सी एस- ही भारतातील एक अशी कंपनी आहे.जिचा नंबर जगातील सर्वात जास्त आईटी सर्विसेस देत असलेल्या 10 प्रमुख कंपन्यांमध्ये लागतो.आणि जगातील सर्वात जास्त आयटी सर्विसेस देत असलेल्या कंपनींमध्ये चार कंपन्या ह्या भारतातील आहे.

 

आणि ह्या जगातील दहा टाँप कंपन्यांमध्ये टीसीएस कंपनीसोबत,इन्फोसिस,विप्रो ह्या दिग्दज कंपन्यांचा देखील समावेश असलेला आपणास दिसुन येतो.टी-सी एस ही जपानमध्ये आपला पाया भक्कम रोवलेल्या कंपनींमधील भारतातील पहिली आयटी कंपनी देखील आहे.

 

आजच्या लेखातुन आपण टी-सी-एस कंपनी विषयी सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत.

 

टी-सी-एस कंपनी काय आहे?

 

टी-सी-एस ही भारतातील आयटी म्हणजेच साँप्टवेअर सर्विसेस देत असलेली बहुराष्टीय कंपनी आहे.आणि आज भारतामध्ये जेवढया आयटी सर्विसेस देत असलेल्या कंपन्या अस्तित्वात आहेत.त्या सर्वामध्ये सर्वाधिक कर्मचारींची संख्या असलेली कंपनी म्हणुन देखील टी- सी-एस कंपनी ओळखली जाते.ह्या कंपनीचे प्रमुख कार्य हे आपल्याच गृपमधील इतर कंपनींना काँप्प्युटरच्या सर्विसेस देणे हे आहे.

 

 

टी-सी-एस चा फुलफाँर्म काय आहे?

 

टी-सी एस(TCS) चा फुलफाँर्म टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस असा होतो.

 

टी-सी-एस कंपनीची स्थापणा कधी आणि केव्हा करण्यात आली?

 

टी-सी-एस कंपनीची जे आर डी टाटा कंपनीने 1 एप्रिल 1968 मध्ये मुंबई येथे केली होती.टी सी एस कंपनीची सुरूवात टाटा गृपचा एक भाग म्हणुन टाटा काँम्प्युटर सेंटर ह्या नावाने करण्यात आली होती.

 

टी-सी -एस कंपनीचा मालक कोण आहे?

 

टी सी एस कंपनीचा मालक(owner) हे टाटा गृप आहे.कारण टाटा गृपनेच टी-सी-एस कंपनीची स्थापणा टाटा गृपच्या एका शेअर्सच्या रूपाने टाटा कांँप्युटर सेंटर हे नाव देऊन केली होती.

Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने