Bhogi 2022 date: भोगी हा चार दिवसांच्या मकरा संक्रांती उत्सवाचा पहिला दिवस आहे. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार हे सहसा 13 जानेवारी रोजी साजरे केले जाते. हा सण तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
थंडीची चाहूल लागली जानेवारी महिन्यात थोडक्यात नववर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकरसंक्रात (Makar Sankranti). या दिवशी एकमेकांना तिळगूळ-लाडू दिले जाते. या सणाच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो.
Bhogi 2022 : भोगी सणाच्या खास मराठमोळ्या शुभेच्छा !
या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते. या भाजीला 'खेंगट' म्हणतात. थंडीतील विशेषत: नववर्षातील हा पहिला सण असल्याने भोगीची भाजी शरीरासाठी खूपच फलदायी ठरते. म्हणून न विसरता या दिवशी भोगीच्या दिवशी या भाजीची चव अवश्य चाखा आणि गुलाबी थंडीचा आनंद घ्या.या भाजी मध्ये वेगवेगळ्या भाज्या असतात ,
Post a Comment