Champa Shashti 2021: चंपाषष्ठी कधी आहे ? जाणून घ्या चंपाषष्ठी माहिती आणि महत्व

चंपाषष्ठी माहिती मराठी (champa shashti 2021 marathi)

Champa Shashti 2021: मार्गशीर्ष महिन्यात 'शुद्ध षष्ठी' ही तिथी 'चंपाषष्ठी' (Champa Shashti)  म्हणून साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवशी 'मल्हारी नवरात्री'ला प्रारंभ होतो. त्यामुळे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत सहा दिवसांची नवरात्र असते. यालाच 'खंडोबाची नवरात्र' (Khandoba Navratri) असे म्हणतात. खंडोबाच्या जेजुरीमध्ये हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. जेजुरीला खंडोबाचे मोठे मंदिर आहे. येथे काही खंडोबा भक्त चंपाषष्ठीला मनोभावे खंडोबाची पूजा करतात. यंदा ९ डिसेंबर रोजी चंपाषष्ठी साजरी केली जाणार आहे. यादिवशी अनेक जण आपापल्या घरी देखील चंपाषष्ठी साजरी करतात. 

Upstok फ्री खाते बनविण्यासाठी क्लीक करा
चंपाषष्ठी कधी आहे ?

दरवर्षी प्रमाणे यावर्षी ९ डिसेंबर ला साजरी करण्यात येत आहे .


चंपाषष्ठी आरती 
 


Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने