Datta Jayanti 2021 Messages in Marathi: दत्त जयंती निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes आणि बॅनर्स

  मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. दत्त जयंती या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केली जाते . दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री दत्तजयंती १८ डिसेंबर या दिवशी साजरी केली जाणार आहे .

Datta Jayanti 2021 Messages in Marathi: दत्त जयंती निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes आणि बॅनर्स
Datta Jayanti 2021

जटाधरं पाण्डुरंगं शूलहस्तं कृपानिधिम् | सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ||

श्री दत्त जयंती च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
"दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा


Datta Jayanti 2021

दत्त वसे औदुंबरी । त्रिशूल डमरू जटाधारी ॥ कामधेनू आणि श्वान । उभे शोभती समान ॥ गोदातीरी नित्य वस्ती।अंगी चर्चिली विभूती॥ काखेमाजी शोभे झोळी।अर्धचंद्र वसे भाळी॥ एका जनार्दनी दत्त । रात्रंदिन आठवीत ॥ #गुरुदेव_दत्त दत्त जयंती च्या हार्दिक शुभेच्छा

Datta Jayanti 2021

आपणा सर्वांना श्री दत्त जयंती निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! #Covid19 च्या संकटाचे समूळ उच्चाटन होवो आणि सर्वांना सुख, समाधान, समृद्धी लाभो ही दत्त गुरुंच्या चरणी प्रार्थना.

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिंगबरा!!! #दत्त_जयंती च्या सर्वानां मनःपुर्वक हार्दीक शुभेच्छाBouquetBouquetTriangular flag on postजोडलेले हात

सर्वांना 'श्री दत्त जयंती' च्या मनःपूवर्क शुभेच्छा! या मंगल दिनानिमित्त समाजात विकोपाला गेलेल्या वाईट प्रवृत्तींचा नाश होवो आणि सुख, शांती, समाधान सगळीकडे नांदो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

श्री दत्त जयंती च्या सर्व भाविक भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा. नव्या वर्षात आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होवोत हीच श्री दत्तचरणी प्रार्थना!

सर्वांना 'श्री दत्त जयंती'च्या मनःपूवर्क शुभेच्छा! या मंगल दिनानिमित्त समाजात विकोपाला गेलेल्या वाईट प्रवृत्तींचा नाश होवो आणि सुख, शांती, समाधान सगळीकडे नांदो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
दत्त जयंती हार्दिक शुभेच्छा

datta jayanti hardik shubhechha

datta jayanti chya hardik shubhechha image

datta jayanti chya hardik shubhechha image

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो डाउनलोड

datta jayanti 2021

दत्त जयंती हार्दिक शुभेच्छा

datta jayanti 2021 date


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने