Happy Birthday Sharad Pawar:शरद पवार यांना वाढदिवस शुभेच्छा, बॅनर फोटो आणि स्टेट्स

 


भारताचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे आधारवड, आमच्या सर्वांच्या जीवनातील सूर्य आदरणीय शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

दिल्लीच्या बेलगाम तखताला वेळीच वेसण घालून महाराष्ट्र सुरक्षित ठेवणाऱ्या अभेद्य सह्याद्रीस जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

 

Sharad Pawar Birthday

👑🔥💐
साहेब शतायुषी व्हा..! दीर्घायुषी व्हा..! 
 🌳❤️👑

विचारांच्या महासागरास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️⏰

आदरणीय साहेब शतकवीर व्हा❤️👑

वस्ताद सगळे डाव शिकवतो पण एक डाव राखून ठेवतो.
देशाच्या राजकारणातल्या भल्या भल्या मल्लांना चितपट करणाऱ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या काळजातल्या वस्तादांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🎉💐
#SharadPawar

महाराष्ट्राचा मानबिंदू आदरणीय खासदार पद्मविभूषण शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
❤️🚩


महाराष्ट्राच्या मातीची अस्मिता दिल्लीत देखील जोपासणारे महाराष्ट्राचे लोकनेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.श्री.शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  #SharadPawar #HBDSharadPawarSaheb 

आदरणीय नेते श्री शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक अनंत शुभेच्छा 🌷 


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राजकारणातील भीष्म पितामह, धुरंधर राजकारणी, चाणाक्ष नेतृत्व आदरणीय श्री. शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..!

 माजी केंद्रीय कृषिमंत्री, खा.शरदचंद्रजी पवार (साहेब) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी लावलेल्या शरद पवार रुपी रोपट्याचा आता वटवृक्ष झालाय आणि त्याची सावली देशभर पसरलीय.. 
साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 
#SharadPawar

Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने