HSC and SSC Time Table 2022 : दहावी-बारावीचं वेळापत्रक जाहीर ,इथे डाउनलोड करा

 Hsc ssc exam date 2022: दहावी बारावी परीक्षांचे वेळापत्रक अधिकृत रित्या जाहीर करण्यात आले आहे याबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे .

Hsc ssc exam date 2022

इ.१२वी लेखीपरीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ यादरम्यान तर,इ.१०वी लेखीपरीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ याकालावधीत प्रचलित पद्धतीने(ऑफलाईन) होतील.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच अभ्यासक्रमात २५ % कपात करण्यात आली आहे.उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील.

दहावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक 2022(ssc Board Exam Schedule 2022)

दहावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक 2022


बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक 2022( HSC Board Exam Schedule 2022)सर्व संबंधित घटकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक आम्ही जाहीर करत आहोत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने