Karjat:सकल मराठा समाजाच्या कर्जत तालुका प्रमुख समन्वयकपदी - धनंजय लाडानेसकल मराठा समाजाच्या कर्जत तालुका प्रमुख समन्वयकपदी धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते धनंजय लाढाणे यांची निवड करण्यात आली. 

धनंजय लाढाणे यांनी आपल्या सामाजिक व उद्योजक क्षेत्रात वेगळीच छाप पाडली आहे. 

धनंजय लाढाणे यांनी कोरोना काळात भरीव कार्य करून अनेक कुटुंबांना आर्थिक व आरोग्य मदत केली होती तर माजी वसुंधरा स्पर्धा च्या काळात कर्जत नगरपंचायत ला वृक्ष लागवडीसाठी मोफत पाण्याचा टँकरने पाणी पुरवठा करून फार मोठे योगदान दिले होते. 

धनंजय लाढाणे याचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने