राष्ट्रीय कीर्तनकाराचा साजरा केला अनोखा वाढदीवस अन समाजानं आदर्श घ्यावा....

गेले17 वर्षापासुन आपल्या कीर्तनाच्या माध्यमातुन सामाजिक बांधिलकी, व्यसनमुक्ती ,पर्यावरण,संतविचारया विषयी जनजागर करणारे हभप राष्ट्रीय कीर्तनकार शरद महाराज काळे देशमुख रा शिंपोरा यांनी आपला वाढदीवस ऊस तोडणी कामगारांबरोबर ऊस फडात जाऊन साजरा केला व कामगारांच्या मुलांना खाऊ वाटप, पेन वह्या वाटप,करण्यात आले व लहान मुलांना शाळेला पाठवा व आपनही व्यसनमुक्त रहा असा संदेश महाराजांनी दिला...

समाजातील कष्टकरी  कामगारंबरोबर केलेला हा आनंदोत्सव नक्कीच एक चांगला संदेश देईल यात शंका नाही....

Post a Comment