Mahaparinirvan Din HD Images : महापरिनिर्वाण दिन निमित्त हे फोटो आणि स्टेटस ठेवून द्या डॉ. बाबासाहेबांना आदरांजली

 Mahaparinirvan Din HD Images : महापरिनिर्वाण दिन निमित्त हे फोटो आणि स्टेटस ठेवून द्या डॉ. बाबासाहेबांना आदरांजली 

महापरिनिर्वाण दिन माहिती 


Mahaparinirvan Din HD Images
Mahaparinirvan Din HD Images

हजारो वर्ष चालत आलेल्या वर्चस्ववादावर लाथ घालून शोषितांच्या अनेक पिढ्यांचा उद्धार करनारा हा 'खरा' महानायक !  उद्या महापरीनिर्वाण दिन...  सलाम..कडकडीत सलाम.
Mahaparinirvan Din HD Images
Mahaparinirvan Din HD Images

सूर्य तुमच्याही अगोदर पासून तळपत होता, त्यालाही जमले नाही शतकानुशतकाच्या गावकुसाबाहेरील झोपडितला अंधार मिटवायला तुम्ही उजाळलेत कोटी कोटीचें आयुष्य म्हणून बा भीमा आम्ही तुम्हालाच सूर्य मानतो.

Mahaparinirvan Din HD Images
Mahaparinirvan Din HD Images


फुलांची कथा बहारो यांनी लिहिली होती.
तार्यांनी रात्रीची कथा लिहिली
आम्ही कोणाचे गुलाम नाही कारण
आमचे जीवन, #बाबासाहेबांनी लिहिले आहे..
#जय_भीम
#महापरिनिर्वाणदिन


Mahaparinirvan Din HD Images
Mahaparinirvan Din HD Images

सागराचे पाणी कधी आटणार नाही बाबाची आठवण कधी मिटणार नाही अरे एकच जन्म कायहजार जन्म घेतले तरी आपल्याकडून भिमाचे उपकारकधी फिटणार नाही...

Mahaparinirvan Din HD Images
Mahaparinirvan Din HD Images

Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने