Merry Christmas 2021 HD Images: ख्रिसमस नाताळ शुभेच्छा फोटो, मेरी ख्रिसमस HD Wallpapers, Greetings

 

आपणा सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा...
सर्व ख्रिस्ती बांधवांना ख्रिसमस ( नाताळ) च्या हार्दिक शुभेच्छा!

ख्रिसमस (नाताळ) सणानिमित्त सर्व ख्रिस्ती बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा! नाताळ सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.Christmas treePartying face
ख्रिसमस नाताळ निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छाख्रिसमस नाताळ च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
सर्व नगरकरांना नाताळ (मेरी ख्रिसमस) निमित्त हार्दिक शुभेच्छानाताळ निमित्ताने सर्व ख्रिस्ती बांधवांना हार्दिक शुभेच्छा. येशू ख्रिस्तांच्या प्रेम, करूणा, क्षमा या तत्वांचे आचरण करूयात. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दी न करता साधेपणाने ख्रिसमस साजरा करा, कोरानासंदर्भात घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे.


Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने