mhada recruitment 2021 exam date: म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलल्या .

 


MHADA Exam:म्हाडा’साठी विविध पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलली. कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता, सहायक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता पदासाठी होणारी परीक्षा रद्द. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती.

अधिक माहिती - https://marathinokari.in/2021/12/mhada-exam-mhada-exams-have-been-postponed.html

Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने