Maharashtra Covid-19 Relief Application : कोविड आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकास ५० हजार रुपयांचे सहाय्य मिळणार, इथे करा अर्ज

 

कोविड आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास ५० हजार रुपयांचे सहाय्य मिळणार असून त्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ई-अर्ज दाखल करता येईल. यासाठी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्याया संकेतस्थळावर संबंधितांनी लॉगीन करून अर्ज भरावा.

यासाठी सोप्या पद्धतीने नाव नोंदणी करायची आहे .यांनतर तुमचे अर्ज साकारले जातील आपण वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता .

आवश्यक कागदपत्रे 

अर्जदाराची आधार कार्ड प्रत (पीडीएफ/जेपीजी)*
2 मृत व्यक्तीची आधार कार्डची प्रत (पीडीएफ/जेपीजी)
3 जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा, 1969 अंतर्गत मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र (पीडीएफ/जेपीजी)*
4 अर्जदाराचा आधार लिंक केलेला बँक खाते क्रमांक*
5 अर्जदाराच्या खात्याची रद्द केलेली चेकची प्रत (पीडीएफ/जेपीजी)
6 मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र (पीडीएफ/जेपीजी)
7 RT-PCR report copy OR CT Scan copy OR Any Others Medical Documents (pdf/jpg) जेव्हा कागदपत्र क्र. 6 उपलब्ध नाही

अधिकृत शासन निर्णय - डाउनलोड 

घरबसल्या अर्ज करण्यासाठी संपर्क - 8329865383
Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने