SBI Bank: जवळची ,एसबीआय बँक कुठे आहे ,तुमच्या जवळची बँक आणि ATM कसे शोधायचे ?

SBI Bank: जवळची ,एसबीआय बँक कुठे आहे ,तुमच्या जवळची बँक आणि ATM कसे शोधायचे ?


 जवळची बँक कशी शोधायची ?

 जवळची बँक शोधा हा लेख ग्राहकाच्या परिसराजवळील बँका, बँकेच्या शाखेचा पत्ता, एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी, आयडीबीआय आणि आयसीआयसीआय सारख्या विविध बँकांचा संपर्क क्रमांक ऑनलाइन तपासण्याची प्रक्रिया स्पष्ट करतो.

SBI शाखा जवळ शोधा

ग्राहकांना SBI शाखांचे पत्ता आणि संपर्क क्रमांक यासारखे तपशील ऑनलाइन मिळू शकतात.
खाली दाखवल्याप्रमाणे एसबीआय बँक कुठे आहे ,तुमच्या जवळची बँक  SBI बँकेचे तपशील शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

जवळची बँक शोधण्यासाठी आपण locator/branch या टूल्स चा वापर करू शकता . सर्वात अगोदर येथे क्लीक करा वर क्लिक करा . 
तुम्ही SBI च्या वेबसाईट वर जाल .
तिथे पत्ता ,तालुका .पिन ifci कोड इ माहिती टाकून बँक शोधू शकता .
सर्व प्राथमिक माहिती भर 
कॅप्चा भरा .
तुम्हला तुमच्या जवळच्या बँकेचा तपशील मिळेल 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने