Section 144 Imposed in Mumbai: काय आहे कलम 144 , जाणून घ्या अधिक माहिती

 मुंबई: महाराष्ट्रातील ओमिक्रॉन वेरिएंटचे (Omicron Variant ) रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत (Mumbai) कलम 144 लागू (Section 144 CrPC imposed ) करण्यात आलं आहे. मुंबईत काल ओमिक्रॉनचे 3 रुग्ण सापडले आहेत आणि पिंपरी चिचंवडमध्ये 4 नव्यानं रुग्ण आढळले. राज्यात दिवसभरात ओमिक्रॉनचे 7 रुग्ण सापडल्याने ही संख्या 17 वर गेली आहे. मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

Section 144 Imposed in Mumbai


कलम 144 म्हणजे काय ? 

1973 च्या फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम 144 मध्ये कोणत्याही राज्यातील किंवा प्रदेशाच्या कार्यकारी दंडाधिकारी यांना एखाद्या क्षेत्रातील चार किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या संमेलनास प्रतिबंध करण्याचा आदेश जारी करण्यास अधिकृत केले आहे. कायद्यानुसार, अशा 'बेकायदेशीर असेंब्ली'च्या प्रत्येक सदस्यावर दंगल घडवून आणण्यासाठी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

कलम १४४ हे फौजदारी दंडसंहिता १९७३ (sec.144 Cr.P.C. 1973)मधील असून ते अश्या ठिकाणी लागू केले जाते जिथे सुरक्षेसंबंधात भीती असेल वा दंगलीची संभावना असेल.तसेच यामध्ये ५ किंवा जास्त लोकांनी जमाव करण्याला आडकाठी आणते. यालाच जमावबंदी किंवा curfew असेसुद्धा म्हणतात.

जमावबंदी कोण लागू करू शकतात ?


जमावबंदीचा आदेश हा जिल्हाधिकारी (collector) / जिल्हा दंडाधिकारी (district magistrate) / SDM (sub divisional magistrate) / इतर कार्यकारी दंडाधिकारी (any other executive magistrates) देऊ शकतात व लागू करू शकतात .

यात वर नमूद अधिकारी वेळ असेल तर Cr.P.C. 1973 चे कलम १३४ अन्वये नोटीस काढून कुठल्याही व्यक्तीला काही खास कृती करण्यापासून प्रतिबंधाचे निर्देश देऊ शकतात अश्या जागेत जी त्याच्या मालकी व नियंत्रणात आहे च्या संदर्भात करू शकतात व जर पुरेसा वेळ नसेल तर


 


Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने