पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे (Documents required for PAN card)

पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे (Documents required for PAN card)

परमनंट अकाउंट नंबर (Permanent account number) हा आयकर भरणाऱ्या भारतीय नागरिकासाठी अत्यावश्यक असलेला एक ओळख संकेतांक आहे, भारतीय आयकर अधिनियम, १९६१ अंतर्गत देण्यात येणारा हा परमनंट अकाउंट नंबर, अंक व इंग्रजी मुळाक्षरांची सरमिसळ असलेला १०-अंकी संकेतांक असतो. हा नंबर भारताच्या आयकर विभागातर्फे दिलेल्या एका कार्डावर असतो. 

पॅन कार्ड आपण NSDL किंवा UTIITSL वेबसाइटला भेट देऊन फॉर्म भरू शकता. पॅन कार्ड तुमच्या दिलेल्या पत्त्यावर पाठवले जाईल अश्या प्रकारे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने पॅन कार्ड काढू शकतात.

पॅन कार्ड साठी लागणारी कागदपत्रे (Documents required for PAN card)

ओळख पुरावा


 1. पासपोर्ट
 2. मतदार ओळखपत्र
 3. आधार कार्ड
 4. रेशन कार्ड
 5. ड्रायव्हिंग लायसन्स

पत्त्याचा पुरावा 

 1. आधार कार्ड
 2. पासपोर्ट
 3. मतदार ओळखपत्र
 4. ड्रायव्हिंग लायसन्स
 5. पोस्ट ऑफिस पासबुक

जन्मतारखेचा पुरावा 

 1. आधार कार्ड
 2. मतदारांचे फोटो ओळखपत्र
 3. ड्रायव्हिंग लायसन्स
 4. पासपोर्ट
 5. मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्र
 6. महापालिका प्राधिकरणाद्वारे जारी केलेले जन्म प्रमाणपत्र.


Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने