Happy Bhogi 2022 Wishes: भोगी सण निमित्त खास शुभेच्छा

Happy Bhogi 2022 Wishes and Messages in Marathi:भोगी सणाच्या दिवशी घरात विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते , भाजीला खेंगट असे म्हणतात  मटार, गाजर, वांगी, तीळ आदी पीक विपुल प्रमाणात तयार होते. त्यामुळे या कालखंडात मिळणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून, त्यात तिळाचे कूट घालून भाजी तयार करतात. तीळ लावून बाजरीची भाकरी करतात. ती लोण्यासह खातात,बाजरी आणि तीळ हे दोन्ही उष्ण गुणधर्माचे पदार्थ आहेत. थंडीच्या काळात शरीराला उष्णता मिळवून देण्यासाठी भोगीच्या दिवशी या पदार्थांचा जेवणात विशेष समावेश केला जातो. देशात विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो .

Happy Bhogi 2022 Wishes and Messages in Marathi

Happy Bhogi 2022 Wishes: भोगी सण निमित्त खास  शुभेच्छा 


Happy Bhogi 2022 Wishes and Messages in MarathiMahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने