कोस्टगार्ड डे

Indian Coast Guard Day : संपूर्ण भारतात 1 फेब्रुवारी हा दिवस Indian Coast Guard Day म्हणून साजरा केला जातो. भारताच्या सागरी किनाऱ्याचे संरक्षण करणाऱ्या लष्करी दलाबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

भारतीय तटरक्षक दला ( Indian Coast Guard) ची स्थापना १८ ऑगस्ट १९७८ करण्यात आली. किनार्र्यापासून १२ सागरी मैलापर्यंतची सागरी सुरक्षा भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यात असते.

भारतीय तटरक्षक दिन का साजरा केला जातो?

 18 ऑगस्ट 1978 रोजी भारतीय संसदेने भारतीय तटरक्षक दिन (ICG) दिवस लागू केला. भारतीय तटरक्षक दिन दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. सागरी सुरक्षा आणि देशाची गरज लक्षात घेणाऱ्या प्रत्येक देशातील संघटनांच्या सन्मानार्थ तटरक्षक दिन साजरा केला जातो.भारतीय तटरक्षक दल (ICG) हे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत सागरी सशस्त्र दल आहे..


Post a Comment