Journalist Day 2022: पत्रकार दिन कधी ,जाणून घ्या माहिती तसेच शुभेच्छा,स्टेटस आणि खास संदेश

 

Journalist Day 2022: पत्रकार दिन कधी ,जाणून घ्या माहिती तसेच शुभेच्छा,स्टेटस आणि खास संदेश
Journalist Day 2022

Journalist Day 2022: महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात ६ जानेवारी  हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार आहे. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.

भाषेत गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी  1832 रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले.

पत्रकार दिन शुभेच्छा संदेश आणि स्टेट्स 


पत्रकार दिन शुभेच्छा संदेश आणि स्टेट्स
Journalist Day 2022
पत्रकार दिन शुभेच्छा संदेश आणि स्टेट्स
Journalist Day 2022


पत्रकार दिन शुभेच्छा संदेश आणि स्टेट्स
Journalist Day 2022

 


Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने