Kalubai yatra 2022 news: जाणून घ्या ,मांढरदेवीच्या काळूबाईची यात्रा होणार नाही ? काळुबाई मंदिर चालू आहे का ?

Kalubai yatra 2022 news: ओमिक्रोंचा वाढत असलेला उद्रेक लक्षातघेता  जिल्ह्यतील मांढरदेवी यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यत आला आहे . या  यात्रेला महाराष्ट्रसह कर्नाटक राज्यतील भाविक मोठया संख्येने येत असतात . 

Kalubai yatra 2022 news: जाणून घ्या ,मांढरदेवीच्या काळूबाईची यात्रा  होणार  नाही ?


यंदाची यात्रा 16, 17 आणि 18 जनवारी नियोजित अहे. यंदाच्या यात्रेचा मुख्य दिवस १७ जानेवारीला येतो. माझ्या देवीच्‍या दर्शनसाथी येनारे भाविक यात्रा 15 दिवस आणि प्रवास 15 दिवस गर्दी कर सातत. 10 जानेवारी, 1 फेब्रुवारी, मंधारदेवी परिसररत कलाम 144 दरम्यानचा कालावधी लागू आहे.

मांढरदेवीची यात्रा रद्द झाल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आला आहे. आता सलग येणाऱ्या यात्रा ही रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून तसे संकेत देण्यात आला आहे. मांढरदेव गडावरील काळूबाई नवसाला पावणारी देवी अशी आख्यायिका असल्याने राज्यभरातील लाखो भाविक या ठिकाणी देव दर्शनासाठी येत असतात. यात्रा काळात मांढरदेवी गडावर सुमारे 7 ते 8 लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात.

याबाबत सविस्तर माहिती Abp माझा  वर देण्यात आली आहे .(सर्व मजकूर abp माझा)


Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने