Makar Sankranti Shubhechha in Marathi:मकर संक्रांतीच्या शुभेच्छा | मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर,मकर संक्रांतीच्या शुभेच्छा फोटो

Makar Sankranti Shubhechha in Marathi:मकर संक्रांतीच्या शुभेच्छा | मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर,मकर संक्रांतीच्या शुभेच्छा फोटो
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा


 Makar Sankranti Shubhechha in Marathi: सूर्याचे मार्गक्रमण दक्षिणायनातून उत्तरायनात होण्याच्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी आप्तस्वकीयांना तीळगुळ वाटून 'तीळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. इंग्रजी महिन्यानुसार सध्या १४ जानेवारीस येते. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते.मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आम्ही बनवून ठेवलेल्या आहेत. आपण हे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर डाउनलोड करू शकता ,आपल्या मित्रांना नातेवाईकांना पाठवू शकता .


Makar Sankranti Shubhechha in Marathi:मकर संक्रांतीच्या शुभेच्छा | मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर,मकर संक्रांतीच्या शुभेच्छा फोटो
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

makar sankranti wishes in marathi

आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

मकर संक्रांत...हा सण नात्यातील स्निग्धता व गोडवा कायम ठेवून परस्पर विश्वास आणि सौहार्द वाढविण्याचा... आपण सर्वजण मिळून हा गोडवा कायम जपू. सर्वांना मकर संक्रांतीनिमित्त मनापासून शुभेच्छा... तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.

Smiling face with smiling eyes आठवण सुर्याची,Sun with face ☺ साठवण स्नेहाची, Cooked rice कणभर तीळ, ❤ मणभर प्रेम, Smiling face with 3 hearts गुळाचा गोडवा, हस्तांदोलन ऋणानुबंध वाढवा….! तिळगुळ घ्या..गोड गोड बोला ! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा....!

कटुतेवर मात करत जीवनात गोडवा आणणारा आनंददायी सण म्हणजे मकर संक्रांत! मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तीळ गुळ घ्या आणि गोड बोला.

नाते स्नेहाचे...नाते विश्वासाचे... तिळ-गुळाचा स्नेह आजन्म राहो आपल्या मनी... मकर संक्रांत निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

आपला चालु असलेला गोड संवाद असाच कायम राहो ह्याच मकर संक्रांत निमित्त शुभेच्छा !!

गोड गोड शब्दांचा फुलवा पाक, स्नेहांचे तिळ मिळवा त्यात, तिळावर फुलेल पाकाचा काटा, प्रमाणे भेटा आणि तिळगूळ वाटा... 'तिळगूळ घ्या, गोड गोड बोला.. ' मकर संक्रांत निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!


तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजे मकर संक्रांत आयुष्यातील कडवटपणा नाहीसे करत जीवनात सुसंवादी गोडवा आणणाऱ्या मकर संक्रांतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा Cherry blossomWhite flowerCherry blossomWhite flowerCherry blossomWhite flowerCherry blossomWhite flowerCherry blossomWhite flower

साजरे करु मकर संक्रमण, करुण संकटावर मात, हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात! तिळगुळ घ्या गोड गोड बोला ! मकर संक्रांत निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!


नात्यांमधील स्नेहबंधनाची वीण घट्ट करणारा सण म्हणजे मकर संक्रांती, त्यानिमित्ताने आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. ही मकर संक्रांत आपणांस व आपल्या कुटुंबियांना सुखसमृद्धी व उत्तम आरोग्य घेऊन येवो, ही प्रार्थना!


मराठी अस्मिता मराठी मान, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण..! तिळगुळ घ्या गोड गोड बोला! मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!


Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने