Mango export:आता भारतातील आंबे थेट, अमेरिकेत जाणार, निर्यातीसाठी केंद्र सरकारची परवानगी

 


या हंगामात भारतीय आंब्यांची अमेरिकेला निर्यात करण्यासाठीची आवश्यक मंजुरी  केंद्र सरकारला प्राप्त


आता अमेरिकेतील ग्राहकांना उत्कृष्ट प्रतीचे भारतातून पाठविलेले आंबे उपलब्ध होणार .

Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने