MLA of Karjat Jamkhed: कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागणमहाराष्ट्राचे युवा नेतृत्व आमदार रोहित दादा पवार यांची कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या मंदिरात महाआरती करण्यात आली. 

यावेळी आमदार रोहित दादा पवार यांना लवकरच बरे वाटावे व पुन्हा जोमाने जनतेच्या सेवेसाठी बळ मिळावे अशी प्रार्थना करण्यात आली. 

या महाआरती चे आयोजन कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेस व युवक काँग्रेसकडून करण्यात आले. 

यावेळी शहर राष्ट्रवादी चे अध्यक्ष सुनील शेलार, विशाल मेहत्रे, नामदेव राऊत, काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सांळुके, प्रविण घुले, प्रतिभा भैलुमे, सचिन घुले, बापूसाहेब नेटके, दिपक शिंदे

प्रदीप पाटील, सतिश पाटील, संतोष मेहत्रे,  हर्षदा काळदाते, शबनम इनामदार ,महेश जेवरे, भाऊसाहेब तोरडमल आदी मान्यवर उपस्थित होते.

Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने