Happy National Girl Child Day 2022: राष्ट्रीय बालिका दिन भारतात दरवर्षी 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो. भारतीय समाजात मुलींना भेडसावणाऱ्या असमानतांबद्दल जनजागृती करण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि भारत सरकार यांनी 2008 मध्ये याची सुरुवात केली होती. जाणून घेऊयात राष्ट्रीय बालिका दिवसाची  माहिती ,इतिहास आणि महत्व .

का साजरा करतात ,राष्ट्रीय बालिका दिवस 

राष्ट्रीय बालिका दिन भारतात दरवर्षी 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो. भारतीय समाजात मुलींना भेडसावणाऱ्या असमानतांबद्दल जनजागृती करण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि भारत सरकार यांनी 2008 मध्ये याची सुरुवात केली होती.

24 जानेवारी रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना नारी शक्ती म्हणून स्मरण केले जाते. या दिवशी इंदिरा गांधींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.

Happy Republic Day 2022 : 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो ? जाणून घ्या

Internet Speed Test: इंटरनेट स्पीड टेस्ट , कसे करायचे जाणून घ्या !


Post a Comment