NCP membership registration: अशी करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी ,लिंक इथे


ncp membership registration: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभासद होण्यासाठी पक्षातर्फे '+91 7030120012' या अधिकृत मोबाईल नंबरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नंबरवर मिसकॉल दिल्यानंतर त्वरीत मोबाईलवर सभासद नोंदणीची लिंक मिळते. लिंकद्वारे आवश्यक माहिती भरून सहज सोप्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभासद नोंदणी करता येईल.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदस्य नोंदणी कशी करायची (How to register NCP member)

  • सर्वात अगोदर आम्ही देत असलेल्या लिंक वर क्लीक करा .
  • लिंक - https://ncp-membership.org.in/login
  • तुम्ही पहिल्या पेज वर जाल तिथे तुमचा मोबाईल नंबर टाका .
  • आता तुम्हला दोन पर्याय दिसतील 
  • १) सक्रिय सदस्य २) पार्थमिक सदस्य 
  • सक्रिय सदस्यांना पक्षांतर्गत मतदानाचा अधिकार मिळतो. सक्रिय सदस्य होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना अधिकृतपणे सक्रिय सदस्य होण्यासाठी त्यांच्याकडे १० प्राथमिक सभासदांची नोंदणी करणे आवश्यक आहे. सक्रिय सभासद होऊ इच्छिणा-या व्यक्तींना ११० रुपये सभासद शुल्क भरावे लागेल. सभासदत्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सदस्यत्व कार्ड डाउनलोड केले जाऊ शकते.
  • प्राथमिक सभासद होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना १० रुपये सभासद शुल्क भरावे लागेल. प्राथमिक सदस्य म्हणून नोंदणी केलेल्या व्यक्ती त्यांचे सदस्यत्व सक्रिय सदस्य म्हणून श्रेणीसुधारित (Upgrade Membership) करू शकतात. (सक्रिय सदस्यत्वासाठी प्रक्रिया आणि नियमांचे पालन करून) सभासदत्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सदस्यत्व कार्ड डाउनलोड केले जाऊ शकते.
  • याची निवड करा पुढे आपली वयक्तिक माहिती आणि फोटो उपलोड करा .
  • यानंतर पेमेंट करा आणि सबमिट करा .
  • तुमचे ओळखपत्र आपल्याला मिळेल .
Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने