savitribai phule jayanti: सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा ,स्टेट्स

 

savitribai phule jayanti: सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा ,स्टेट्स

समाजात पसरलेल्या अस्पृश्यता, सतीप्रथा, बालविवाह यांसारख्या अनेक समाजविघातक प्रथांना विरोध करत, स्त्री शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका #क्रांतिज्योती_सावित्रीबाई_फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!! जोडलेले हातBouquet

स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!! Salute to pioneer of women's education Krantijyoti Savitribai Phule on her Birth Anniversary !Girl #महिला_शिक्षक_दिनsavitribai phule jayanti: सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा ,स्टेट्स

स्त्री शिक्षणाचा पाया सावित्रीबाई फुले जयंती निमित्त हार्दिक अभिनंदन.HibiscusBouquetHibiscusजोडलेले हात

शिक्षणाचं बळ देऊन महिलांना सक्षम करणारी माऊली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले.त्यांनी समाजसुधारणेसाठी आपले आयुष्य वेचले. त्यांची आज जयंती,यानिमित्ताने सावित्रीमाईंच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. BouquetBouquet

Mahesh Raut

Founder - @ITechMarathi | Blogger | Marathi YouTuber | Android Developer I ❤️ Google & Technology

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने